हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी ‘वाईन्स’ विषयावर व्याख्यान

हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी ‘वाईन्स’ विषयावर व्याख्यान

हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी ‘वाईन्स’ विषयावर व्याख्यान

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ  हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘वाईन्स’ विषयावर व्याख्यान   आयोजित करण्यात आले होते . ‘सुला ‘वाईन्स च्या असिस्टंट टेस्टिंग मॅनेजर तन्वी दांडेकर यांनी मार्गदर्शन केले . हॉटेल मॅनेजमेंट चे विद्यार्थी ,प्राध्यापक सहभागी झाले. हे व्याख्यान २० जुलै रोजी दुपारी १२ वाजता गुगल मीट द्वारे आयोजित करण्यात आले होते.

Leave a Reply