प्लॅनेट मराठीची नवी कोरी वेबसिरीज ‘जॉबलेस’चं शूटिंग सुरू
प्लॅनेट मराठी एकापेक्षा एक दर्जेदार वेबसिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यापैकी तिसऱ्या वेबसिरीजचं म्हणजेच 'जॉबलेस'च्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच पुण्यात झाला. 'जॉबलेस' नावाची ही वेबसिरीज सस्पेंस क्राईम थ्रिलर जॉनरमधली असून यात…