StarGlazze फिल्म & टेलिव्हिजन अकॅडेमीला पुण्यात सुरूवात
पुणे: स्टारग्लेज फिल्म ॲंड टेलिव्हिजन अकॅडेमी या चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे आज गुरूवर दिनांक २८ जानेवारी रोजी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते व अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे…