‘खयाल-ए-खय्याम’ स्वरमैफल शनिवारी
पुणे : प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहुर खय्याम हाशमी अर्थात 'खय्याम' यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आयोजित 'खयाल-ए-खय्याम' स्वरमैफल येत्या शनिवारी (ता. ६ मार्च) सायंकाळी ५.३० वाजता कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात…