भाजप चित्रपट कामगार आघाडी, पुणे शहराची कार्यकारणी नियुक्ती पत्र वाटप

भाजप चित्रपट कामगार आघाडी, पुणे शहराची कार्यकारणी नियुक्ती पत्र वाटप

भाजप चित्रपट कामगार आघाडी, पुणे शहराची कार्यकारणी नियुक्ती पत्र वाटप

भाजप चित्रपट कामगार आघाडी, पुणे शहराची कार्यकारणी शहर अध्यक्ष , रोहन रवींद्र मंकणी यांनी घोषित केली

पुणे 12 आॅक्टबर – आधीची कार्यकारणी बरखास्त करून नविन कार्यकारणी नियुक्त करण्यात आली

भाजप चित्रपट कामगार आघाडी, पुणे
नविन नियुक्ती पत्र वाटप
सरचिटणीस श्री सत्यवानजी गावडे उपाध्यक्ष, श्री सुरजकुमार पिल्लई उपमहापौर मा. सरस्वती ताई शेंडगे रोहन मंकणी
अध्यक्ष, भाजप चित्रपट कामगार आघाडी, पुणे शहर यांच्या हस्ते नविन नियुक्त्या करण्यात आले

ह्या कार्यक्रमाला चित्रपट कामगार आघाडी चे अध्यक्ष, श्री विजयजी सरोज, महाराष्ट्र कामगार आघाडी समन्वयक मा. प्रीती ताई व्हिक्टर, पुणे जिल्हा सल्लागार, मा. अंजली ताई कुलकर्णी व मा. सुनंदा काळुस्कर
सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते

नविन नियुक्ती पुढील प्रमाणे

उपाध्यक्षपदी – स्वपनील वेंगुर्लेकर अॅड रोहन शेट्टी
सरचिटणीसपदी – निखिल लिमये मयुर जोशी
चिटणीस — मयुर हुडे तेजस कुलकर्णी

कार्यकारणी सदस्य – अदित भंडारे विनायक पाष्टे
सायबर सेल सल्लागार – निखिल गोखले
या नियुक्त्या भाजप चित्रपट कामगार आघाडी, पुणे शहर अध्यक्ष , रोहन रवींद्र मंकणी यांनी भारतमाता अभ्यासिका, पर्वती पायथा येथे घोषित केल्या

Leave a Reply