सण करून साजरे माध्यम जरासे वेगळे…

सण करून साजरे माध्यम जरासे वेगळे…

वंदे मातरम संघटना, युवा फिनिक्स सोसायटी, जय महाराष्ट्र युवक मंडळ व युवा वाद्य पथक यांच्या संयुक्त विद्यमानाने देवदासी भगिनी सोबत भाऊबीजेचा कार्यक्रम संपन्न.

पुणे, दि. १६ नोव्हेंबर २०२०: दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे या ही वर्षी बुधवार पेठेतील देवदासी भगिनी सोबत भाऊबीजेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. ओवाळणी म्हणून त्यांना खणानारळाची ओटी व मिठाईचा बॉक्स सर्व भावांना कडून देण्यात आला….
येथील महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी या कार्यक्रमाचा नक्कीच फायदा होईल…
या कार्यक्रमाच्या वेळी तेथे सचिन जामगे (वंदे मातरम संघटना महा प्रदेश कार्याध्यक्ष), महेश बाटले (वंदे मातरम संघटना पुणे शहराध्यक्ष), संचित कर्वे (वंदे मातरम विद्यार्थी संघटना पुणे शहराध्यक्ष), किरण राऊत (वंदे मातरम संघटना पुणे शहर सरचिटणीस), अलका गुंजन, अतुल केंदुरकर, अंकित दूरकर, महेश वेताळ,यज्ञेश मोरे, आशिष क्षिरसागर, श्रेयस चव्हाण, श्रेयस लेले, ओंकार ताकतोडे, अथर्व माझीरे, ईशान प्रभूदेसाई इ. उपस्थित होते.

Leave a Reply