नवरात्री निमित्त ‘सोन्याने भर माझी ओटी ग’ या अल्बमची प्रेक्षकांना लागली उत्सुकता

नवरात्री निमित्त ‘सोन्याने भर माझी ओटी ग’ या अल्बमची प्रेक्षकांना लागली उत्सुकता

नवरात्री निमित्त ‘सोन्याने भर माझी ओटी ग’ या अल्बमची प्रेक्षकांना लागली उत्सुकता.

  •  पुणे: कोरोनाने सगळ्यांनाच निराश केलंय आणि कोरोनाच्या काळात काहीसे सण उत्सव पहिल्या सारखे साजरे करता येत नाही सगळ्यांची हे निराशा दूर करण्यासाठी आणि भक्तांना त्यांचा आनंद आणि उत्साह टिकून ठेवण्यासाठी प्रसिद्ध गायिका देवयानी बेंद्रे यांनी मराठी भाषेत चाहत्यांसाठी गणेश उत्सव निमित्ताने गणपती बाप्पा वर ‘गणेश मागणं’ ह्या गाण्याचा अल्बम प्रेक्षकापर्यत पोहचवला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आता त्याचं बरोबर नवरात्री उत्सव निमित्ताने देखील आणखी एक मराठी भाषेतील गाण्याचा अल्बाम ‘सोन्याने भर माझी ओटी ग’ हे गाणं एकविरा माते वर असलेली भक्ताची श्रद्धा ह्या गाण्यातून सादर केली आहे.

येत्या काही दिवसांत हे गाणं प्रेक्षकांनपर्यंत पोहोचणार आहे आणि ह्या ही गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळावा अशी त्यांची इच्छा आहे कोरोनाने सगळ्यांनाच निराश केलंय आणि कोरोनाच्या काळात काहीसे सण उत्सव पहिल्या सारखे साजरे करता येत नाही सगळ्यांची हे निराशा दूर करण्यासाठी आणि भक्तांना त्यांचा आनंद आणि उत्साह टिकून ठेवण्यासाठी प्रसिद्ध गायिका देवयानी बेंद्रे यांनी मराठी भाषेत प्रेक्षकांसाठी गणेश उत्सव निमित्ताने गणपती बाप्पा वर ‘गणेश मागणं’ ह्या गाण्याचा अल्बम प्रेक्षकापर्यत पोहचवला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

नवरात्री उत्सव निमित्ताने आणखी एक मराठी भाषेतील गाण्याचा अल्बाम ‘सोन्याने भर माझी ओटी ग’ हे गाणं एकविरा माते वर असलेली भक्ताची श्रद्धा ह्या गाण्यातून सादर केली आहे येत्या काही दिवसांत हे गाणं प्रेक्षकांनपर्यंत पोहोचणार आहे आणि या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. |

Leave a Reply