चित्रपट महामंडळाच्या ‘सांभारभ”समिती वर पल्लवी तावरे यांची निवड

चित्रपट महामंडळाच्या ‘सांभारभ”समिती वर पल्लवी तावरे यांची निवड

चित्रपट महामंडळाच्या ‘सांभारभ”समिती वर पल्लवी तावरे यांची निवड

पुणे:- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या समारंभ समिती वर पल्लवी तावरे यांची निवड झाली.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.

यावेळी पल्लवी तावरे म्हणाल्या,आज मला माझ्या आवडीच्या क्षेत्रांत काम करण्यासाठी मिळत आहे.नक्कीच यासंधीला न्याय देईल तसेच मी ब्युटी क्षेत्रात बरेच वर्षे काम करत आहे.तसेच मला स्टार ह्यूमन अवॉर्ड व इंडियन ब्युटी अवॉर्ड मिळाला आहे.

या प्रसंगी स्वाती हमघर व सागरराज बोदगिरे उपस्थित होते.

Leave a Reply