स्वातंत्र रेल ठेका मजदूर युनिट मार्फत केलेल्या आंदोलनास दलित पँथरचा पाठिंबा

स्वातंत्र रेल ठेका मजदूर युनिट मार्फत केलेल्या आंदोलनास दलित पँथरचा पाठिंबा

स्वातंत्र रेल ठेका मजदूर युनिट मार्फत केलेल्या आंदोलनास दलित पँथरचा जाहीर पाठिंबा.

पुणे: कामगारांवर झालेल्या अन्यायाचे उत्तर लक्षात घेता S.R.T.M.U. मार्फत पुकारण्यात आलेले आंदोलन गेल्या एक आठवड्यापासून चालू आहे.

आज पुणे रेल्वे प्रशासनाला लेखी पत्र देण्यात आले आहे, ज्या मध्ये रेल्वे कामगारांना सातत्याने होणाऱ्या अन्यायाचे स्पष्टीकरण देऊन, कामगारांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्याच पाहिजेल व असे न झाल्यास कामगार अमरण उपोषणावर बसतील व आंदोलन महाराष्ट्रभर अधिक तीव्र पद्धतीने केल्या जाईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे.

 

Leave a Reply