25 सप्टेंबर हा वर्ल्ड फार्मासिस्ट डे

25 सप्टेंबर हा वर्ल्ड फार्मासिस्ट डे

25 सप्टेंबर

 1. 25 सप्टेंबर हा वर्ल्ड फार्मासिस्ट डे  या नावाने साजरा केला जातो फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या ठरावाने डीक्लिअर केलं की 25 सप्टेंबर हा दिवस फार्मसी डे आणि वर्ल्ड फार्मसी डे म्हणून साजरा करावा इंटरनॅशनल फार्मासिटिकल फेडरेशन यांनी 2009 मध्ये वर्ल्ड फार्मसी डे हा 25 सप्टेंबरला साजरा करण्याचे ठरवले . वर्ल्ड फार्मसी डे साजरा करण्यामागे खुप इम्पॉर्टंट हेतू पाहायला मिळतील
  प्रत्येक गोष्टीला एक वेगळा उद्देश असतो त्याचप्रमाणे 25 सप्टेंबर या दिवसाला एक विशेष महत्त्व आहे.
  1 फार्मसिस्ट सोसायटी प्रति त्यांचे कर्तव्य काय आहेत
  2 फार्मसीत कर्तृत्वातून काय बेनिफिट देतात
  3 फार्मसिस्ट यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतात सेलिंग करतात . ऑनर असतात एम आर अशा अनेक पा पार्ट र्मध्ये ते काम करतात
  या सगळ्यांचे एकत्रीकरण करून जगाला त्यांच्या कर्तृत्वाची आणि अस्तित्वाचीजाणीव करून देणे ही महत्त्वाचं काम 25 सप्टेंबरला व्हावं ही या मागची सद्भावना आहे पण आपण पाहायला गेलो म्हणा वा असा रिस्पेक्ट किंवा योगी ट्रीटमेंट फार्मसी ला नाही मिळत .हे काही ठिकाणी पाहायला मिळत
  आपण या सोसायटीमध्ये राहतो. जगामध्ये राहतो त्यामुळे आपल्या परिसरात असणाऱ्या फार्मसिस्ट बद्दल आपले इम्पॉर्टन्स समजले पाहिजेत आणि याच हेतूने मी आज लिखाण करत आहे…..
  तसं म्हणलं तर फार्मसिस्ट च काम ही आपण जर पाहायला गेलो रिटेल शॉप मध्ये किंवा ओनर किंवा हॉस्पिटल फार्मसी यामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतो परंतु जर तुम्ही बारकाईने विचार केला व स्टडी केला का तुम्हाला यामधले डीप मध्ये नॉलेज मिळेल
  खरं पाहता फार्मासिस्ट हा गुड क्वालिटी ऑफ मेडिसिन प्रोव्हाइड करतो
  आणि फिजिशियन चे कोणा लाही न समजणारे हँड रायटिंग योग्य रीड करून विदाऊट मिस्टेक वाचून योग्य मेडिसिन पेशंटला देतो
  त्याबरोबर तो त्याची डोसा समजावून सांगून कुठली टॅबलेट कधी आणि किती वेळा खायची याची माहिती समजावून आणि लिखित स्वरूपात विदाऊट फी आकारता पेशंटला सांगतो ही खूप महत्त्वाचा आहे कारण एखादी गोष्ट पेशंटला समजली नसेल तर त्या साठी डॉक्टर कडे मोठ्या लाईन उभा राहून विचार ने कधी कधी अवघड होतं तेच काम फार्मसिस्ट करतात नवीनप्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल झालेली असतात त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मॉलिक्युल बद्दल माहिती डॉक्टरला सांगण्याचं काम हे फार्मसिस्ट करतो.
  कोणत्याही मेडिसिन मधलं जनरिक मेडिसिन आणि स्टॅंडर्ड मेडिसिन या दोन्हीतला फरक किंवा पेशंटला रिझनेबल पण योग्य प्रतीच औषध कोणता आहे हे सांगण्याचा महत्त्वाचं काम फार्मसिस्ट करतो. कोणत्या एका कंडिशनला जर
  डॉक्टरांनी लिहिलेलं फ्स्क्रिप्शन मधलं एखादी चूक आढळली तर फ्स्क्रिप्शन डॉक्टरकडे रिटर्न पाठवून की किंवा कॉन्टॅक्ट करून ती चूक सुधारण्याचा काम हे फार्मासिस्ट करतो
  फार्मसिस्ट नेहमी योग्य
 2. लेखिका : कोमल नावडकर

Leave a Reply