मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीची श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा संपन्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीची श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा संपन्न

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा झाली. यावेळी सोबत मानाचे वारकरी अनुसया बडे, विठ्ठल बडे.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

Leave a Reply