पुणे पदवीधरसाठी 62 तर शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात

पुणे पदवीधरसाठी 62 तर शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात

पुणे पदवीधरसाठी 62 तर शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात

पदवीधरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादींं काँग्रेसला बंडखोरी टाळण्यात यश. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पदवीधरचे 16 तर शिक्षकच्या 15 जणांनी माघार घेतली.

आता पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्षांच्या 13 उमेदवारांसह 62 उमेदवार रिंगणात तर शिक्षक मतदारसंघात 35 उमेदवार निवडणूक रिंगणात  आहेत.

Leave a Reply