तातडीनची गरज पाहता 15-20 रक्तदात्यांनी केले रक्तदान

तातडीनची गरज पाहता 15-20 रक्तदात्यांनी केले रक्तदान

तातडीनची गरज पाहता 15-20 रक्तदात्यांनी केले रक्तदान

पुणे: २४ जुलै- Poona Serological Institute Blood Bank येथून काल दुपारी साधारण 2:00pm वाजता तातडीने 15-20 रक्तदात्या ची आवश्यकता असल्याचे निरोप आलेे. .

नक्षत्र परिवार आणि श्री देशमुख महाराज फाऊंडेशन चे सर्व सदस्य लगेचच तयारीला लागले आणिआ जचा रक्तदानाचा कार्यक्रम ऐनवेळी ठरवून देखील यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेत .

प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण पुढे राहून एकमेकांना प्रोत्साहन देत आजचे रक्तदान शिबीर यशस्वी केले. कोविड -19 सारख्या संकट काळातही नक्षत्र परिवार आणि श्री देशमुख महाराज फाऊंडेशन चे सर्व सदस्यांनी आज शासनाच्या सर्व नियम व अटीचे पालन करीत रक्तदान केले.

 

Leave a Reply