‘फार्मसी क्षेत्रातील करियर संधी’ विषयावर वेबिनार 

‘फार्मसी क्षेत्रातील करियर संधी’ विषयावर वेबिनार 

‘फार्मसी क्षेत्रातील करियर संधी’ विषयावर वेबिनार

 अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी कडून आयोजन

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’ च्या वतीने ‘फार्मसी क्षेत्रातील करियर संधी’ या विषयावर वेबिनारचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. हा वेबिनार २४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता गुगल मीट द्वारे होणार आहे.बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक नावनोंदणी करून या वेबिनार मध्ये सहभागी होऊ शकतील.प्राचार्य डॉ किरण भिसे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. https:/ forms.gle/sJi2Wn8aWMaPwtNMA या लिंक वर नाव नोंदणी करता येईल.https://meet.google.com/dus-xwku-utn   या लिंक वर वेबिनार मध्ये सहभागी होता येईल.

Leave a Reply