नगरसेविका  कामठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे चंद्र्कांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

नगरसेविका कामठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे चंद्र्कांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

नगरसेविका वृषालीताई कामठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे चंद्र्कांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

पुणे,कोंढवा: माननीय नगरसेविका वृषालीताई कामठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनतापक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री आ,चंद्र्कांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रभाग ४१ कोंढवा बु येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भाजप शहर अध्यक्ष आ.जगदीश मुळीक,कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश टिळेकर (प्रदेश अध्यक्ष ओबीसी मोर्चा म.प्र),उपमहापौर सरस्वती शेंडगे,नगरसेवक विरसेन जगताप,रवी अनासपूरे,जलिंधर कामठे रंजनाताई टिळेकर(नानी),कैलासबापू कामठे,ईसाकभाई पानसरे,मुबारक शेख आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकवर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.या प्रसंगी बोलताना चंद्र्कांत पाटील यांनी “जनसंपर्क कार्यालयाने सर्वच कामे होतात असे नाही,टीआर काही कामे मार्गी लागतात,नागरिक व नगरसेवक संपर्क होतो व जनतेत आपले म्हणणे ऐकन्यास कुणी आहे याचे समाधान वाटते”. असे संगितले.

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी वृषाली कामथे,चंद्र्कांत पाटील व अन्य मान्यवर

Leave a Reply