अग्नी व जल शपथ सभा करतांना देशसेवक लक्ष्मण चव्हाण ( पुणे पदवीधर मतदार उमेदवार)

अग्नी व जल शपथ सभा करतांना देशसेवक लक्ष्मण चव्हाण ( पुणे पदवीधर मतदार उमेदवार)

पेटत नाही का ही मने; की मनेच ही मरून गेली!!!

आमदारांची मुलेच पदवीधरांचा आमदार होणार का?

पुणे: वर्षानुवर्षे महाराष्ट्रात निवडणूका होत आहेत. आमदार खासदारांची आणि धनदांडग्यांची मुलेच आमदार खासदार, नगरसेवक होतात हे वास्तव आहे. मतदारांना याची माहिती आहेच. मात्र मतदार हा प्रजासत्ताक भारताचा राजा आहे व आमदार हा मतदारांचा सेवक असतो तरी देखील मतदार हा आपले राजे पण विसरल्याने आमदार हा राजासारखा आणि अनेकदा हिटलर सारखाही वागतो.
देशसेवक लक्ष्मण चव्हाण आमदार मानधन, पेन्शन व कोणत्याच शासकीय सुविधा घेणार नाही.

-आमदार हवा की देशसेवक?
-कारखानदार हवा की देशसेवक?
-मालक हवा की देशसेवक?

देशसेवक लक्ष्मण आण्णासाहेब चव्हाण ( पुणे पदवीधर उमेदवार) यांनी शपथ सभा घेतांना आदी अनेक प्रश्न उपस्थित करून मतदार राजाचे लक्ष वेधले.

Leave a Reply