पौडरोड येथे राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पौडरोड येथे राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पौडरोड येथे राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पुणे: पौडरोड करील प्रभाग क्रमांक ११ मधील निलेश दामोदर शिंदे यांचे मॉडर्न कॉलनी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.
समाजसेवेचे व्रत निलेश शिंदे यांनी असेच सुरु ठेवावे आपले आशिर्वाद सदेव त्यांच्या पाठीशी आहेत असे उद्गार जयंत पाटील यांनी समाजसेवक निलेश शिंदे यांना शुभेच्छा देताना काढले .
या कार्यक्रमाच्या वेळी पुण्याचे माजीउपमहापौर नगरसेवक दिपक मानकर म्हणाले की, पावर साहेबांनी महाविकस आघाडीतून नवीन दिशा देण्याचे काम केले आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी पुणे शहर अध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय बापू डाकले, महेश शिंदे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, दिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, करणं मानकर, स्वाती पोकळे, राकेश कामठे यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त हजेरी लावली.
फोटोओळ:- संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतांना राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील

Leave a Reply