प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत

पुणे,दि.28:  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी ले.जनरल सी.पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रधानमंत्री महोदय यांचे स्वागत केले.

सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाले आहे.

Leave a Reply