राम मंदिर निर्माणासाठी बी. जी. शिर्के उद्योग समूह आणि इंडो शॉटले कंपनीचा दोन कोटी 51 लाख रुपयांचा निधी

राम मंदिर निर्माणासाठी बी. जी. शिर्के उद्योग समूह आणि इंडो शॉटले कंपनीचा दोन कोटी 51 लाख रुपयांचा निधी

राम मंदिर निर्माणासाठी बी. जी. शिर्के उद्योग समूह आणि इंडो शॉटले कंपनीचा दोन कोटी 51 लाख रुपयांचा निधी

पुणे, ता. ७ जानेवारी: बी. जी. शिर्के उद्योग समूह आणि इंडो शॉटले कंपनी या पुण्यातील प्रथितयश कंपन्यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी समर्पित केला. सुप्रसिद्ध उद्योजक श्री. अजय शिर्के, श्री. विजय शिर्के यांनी एक कोटी 51 लाख रुपयांचा निधी आणि सुप्रसिद्ध उद्योजक श्री. विजय पुसाळकर यांचे चिरंजीव श्री. रोहन पुसाळकर यांनी एक कोटी रुपयांचा असा एकूण दोन कोटी 51 लाख रुपयांचा निधी राम मंदिर निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. भैयाजी जोशी यांच्या कडे सुपूर्द केला.

यावेळी सह सरकार्यवाह श्री. कृष्ण गोपालजी, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सचिव श्री. चंपतरायजी, विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन मंत्री श्री. विनायकराव देशपांडे, महाराष्ट्र कि‘केट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर, रा. स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यावेळी उपस्थित होते.

‘मनामनातील राम जागवून राष्ट्र मंदिर घडवूया’ या विचाराला अनुसरुन देशभरातील अनेक उद्योजक आणि दानशूर मंडळी राम मंदिराच्या निर्मितीसाठी सढळ हाताने सहयोग देत आहेत ही निश्‍चितच अभिनंदाची बाब आहे. याच भावनेतून श्री. शिर्के आणि श्री. पुसाळकर यांनी दिलेल्या निधीतून राष्ट्रीय कर्तव्याची पूर्तता केल्याची भावना व्यक्त होते असे विचार श्री. भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.

 

श्री. अजय शिर्के म्हणाले, ‘समाजातील विविध चांगल्या कामांसाठी मदत करणे हे भारतीय परंपरेत सामाजिक कर्तव्य मानले जाते. याच परंपरेला अनुसरुन श्रीराम मंदिर निर्माणासाठी आम्ही निधी समर्पित करुन या कार्यात सहभाग घेतला आहे. एका राष्ट्रीय कार्यात सहभागी झाल्याचा अनुभव या निमित्ताने आम्ही घेत आहोत.’

श्री. रोहन पुसाळकर म्हणाले, ‘राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने देशभर निधी संकलन अभियान सुरू आहे. प्रत्येक भारतीयाने श्रीराम मंदिर निर्माणासाठी सहयोग द्यावा या संकल्पनेतून आम्ही या सांस्कृतिक कामासाठी निधी समर्पित केला.’

This Post Has 11 Comments

  1. Hi there, just wanted to mention, I enjoyed this blog post.
    It was inspiring. Keep on posting!

  2. Hello! I’m at work surfing around your blog from my new iphone 3gs!

    Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts!
    Carry on the fantastic work!

  3. buy CBD

    Good day! I know this is kinda off topic but I
    was wondering which blog platform are you using for
    this site? I’m getting tired of WordPress because I’ve had issues with hackers and I’m looking at options for another
    platform. I would be great if you could point me in the direction of a good
    platform.

  4. CBD for sale

    It’s a pity you don’t have a donate button! I’d definitely
    donate to this outstanding blog! I suppose for now
    i’ll settle for book-marking and adding your RSS feed
    to my Google account. I look forward to new updates and will talk about this site
    with my Facebook group. Talk soon!

  5. Excellent blog you have got here.. It’s difficult to find quality writing like yours these days.
    I truly appreciate individuals like you! Take care!!

  6. great points altogether, you just gained a new reader.

    What may you suggest in regards to your post that you
    just made a few days ago? Any positive?

  7. My relatives every time say that I am killing my time here at net, but I know I
    am getting familiarity every day by reading thes pleasant content.

  8. best cbd gummies

    What’s Going down i am new to this, I stumbled upon this
    I have discovered It absolutely helpful and it has aided
    me out loads. I’m hoping to contribute & help different users like its
    helped me. Good job.

  9. best CBD gummies

    I seriously love your blog.. Pleasant colors & theme.
    Did you develop this site yourself? Please reply back as I’m
    planning to create my own website and want to know where you got this from or exactly what the theme is called.
    Cheers!

  10. CBD near me

    I every time used to study piece of writing in news papers
    but now as I am a user of internet thus from now I am using net for articles or reviews, thanks to
    web.

  11. Thank you for the auspicious writeup. It in truth was
    a amusement account it. Look complicated to more
    introduced agreeable from you! However, how can we keep in touch?

Leave a Reply