पिपल्स मिडिया इंडिया वेब पोर्टलचे डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते उद्घाटन.

पिपल्स मिडिया इंडिया वेब पोर्टलचे डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते उद्घाटन.

पिपल्स मिडिया इंडिया वेब पोर्टलचे डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते उद्घाटन.

पुणे: पिपल्स मीडिया इंडिया www.peoplesmediaindia.comया ऑनलाइन न्यूज वेब पोर्टलचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती मा.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते करण्यात आले.सिल्व्हर रॉक्स या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या उद्घाटन प्रसंगी पोर्टलचे संपादक राजेंद्र सोनार होते. गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत सोनार यांनी प्रसिद्धी क्षेत्रात कार्यरत आहेत व आता नविन युगाच्या बरोबरीने या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस गोर्हे यांनी शुभेच्छा दिल्या. या पोर्टलमध्ये बातम्या,तसेच उद्योजकांची माहिती,सामाजिक संस्थांच्या कार्याची-उपक्रमांची माहिती आहे.

Leave a Reply