युवा दिनाचे औचित्य साधून पावन संघटना दिनदर्शिकेचे प्रकाशन

युवा दिनाचे औचित्य साधून पावन संघटना दिनदर्शिकेचे प्रकाशन

पुणे: युवा दिनाचे औचित्य साधून दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी पतीत पावन संघटना दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कसबा मतदार संघाच्या आमदार सौ. मुक्ताताई टिळक, सीताराम खाड़े, उमेश चव्हाण, डॉ गणेश परदेशी, यांच्या हस्ते हे प्रकाशन संपन्न झाले. त्यावेळी पतितपावन चे पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे, मनोज नायर, गोकुळ शेलार, निलेश जोशी, ललित खंडाळे, संतोष शेंडगे, गुरु कोळी, यादव पुजारी,हरीश मोहिले,राजाभाऊ राजपूत, सौरभ पवार, विजय क्षिरसागर यांच्यासह राजेंद्र काकडे,नामदेव माळवदे, शैलेश बढाई, जयदीप शिंदे, जयसिंग रजपूत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश वाडेकर यांनी व कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील नाईक यांनी केले होते.

Leave a Reply